महादेवाला 'ही' फुलं अर्पण केल्यास होतील इच्छा पुर्ण

Puja Bonkile

देवांचा देव महादेवाच्या उपासनेचा सण महाशिवरात्री आज देशभरात साजरा केला जोत आहे.

Mahashivratri special | Dainik Gomantak

महादेवाला पांढरे फुल प्रिय आहेत.

Mahashivratri special | Dainik Gomantak

महादेवाला चमेलीचे फूल अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

Mahashivratri special | Dainik Gomantak

पारिजात फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुख-संपत्ती व समृद्धी वास करते.

Mahashivratri special | Dainik Gomantak

वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाला सारंगी फूल अर्पण करा.

Mahashivratri special | Dainik Gomantak

महादेवाचा आवडता रंग पांढरा आहे. त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये पांढरे फूल अर्पण करावे. भोलेनाथांना ही फुले अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.

Mahashivratri special | Dainik Gomantak

श्रीमंत होण्यासाठी महादेवाला मोगऱ्याचे फूल अर्पण करा.

Mahashivratri special | Dainik Gomantak

महादेवाला बेलाचे पान प्रिय आहे.

Mahashivratri special | Dainik Gomantak

जुहीच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धन-धान्यात कधीच कमतरता निर्माण होत नाही.

Mahashivratri special | Dainik Gomantak
Almond | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.