कोकणची खाद्यसंस्कृती & निसर्गावर सोनालीचा खास शो

Pramod Yadav

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने कोकणात एका कार्यक्रमाचे चित्रीकरण केले आहे.

Sonalee Kulkarni | instagram

सोनालीने हा शो कोकणातील वेंगुर्ला येथे चित्रित करण्यात आला आहे.

Vengurla | instagram

सिंधुदूर्गातील खाद्यसंस्कृती आणि निसर्ग असे या शोचे स्वरूप आहे.

Sonalee Kulkarni | instagram

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने हा शो निर्माण करण्यात आला आहे.

Vengurla | instagram

सोनाली कोकणातील काही फोटो आपल्या Instagram वर शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

महाराष्ट्र ऑन लिप्स असे या कार्यक्रमाचे नाव आहे.

Vengurla | Instagram

न्यूज 18 आणि CNBC हिंदीवर हा शो पाहता येणार आहे.

Vengurla | Instagram
Valentine Day 2023 | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी