महाराणा प्रताप की छत्रपती शिवाजी महाराज? स्मृती इराणींचे उत्तर

Manish Jadhav

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर Ask Me Anything सेशन घेतले. यात चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर स्मृती इराणींनी उत्तरं दिली.

Smriti Irani

प्रश्न- तुम्ही भारतीय इतिहासातील कोणत्याही कालखंडात परत जाऊ शकता इच्छिता, तर तो कोणता असेल?

उत्तर- मौर्य आणि चोल काळ

Smriti Irani | Dainik Gomantak

प्रश्न- मॅम तुम्ही गळ्यात काय परिधान केले आहे?

उत्तर- भगवान गणेशाची मूर्ती आहे.

Smriti Irani | Dainik Gomantak

प्रश्न- तुमचा सर्वात आवडता चित्रपट कोणता आहे?

उत्तर- DDLJ, QSQT, सत्ता पे सत्ता, अग्निपथ (अमित बच्चन यांचा). खुदा गवाह, चांदनी, शॉशांक मुक्ती. द गॉडफादर.

Smriti Irani | Dainik Gomantak

प्रश्न- तुम्हाला कोण आवडते महाराणा प्रताप की छत्रपती शिवाजी?

उत्तर- दोन्ही

Central Minister Smriti Irani | Dainik Gomantak

पावासाळी अधिवेशनादरम्यान प्लाइंग किसच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांच्यावर स्मृती इराणी यांनी हल्लाबोल केला होता.

Smriti Irani | Dainik Gomantak

लोकसभेत अविश्वास प्रस्तावाच्या वेळी स्मृत्ती इराणी यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र डागले होते.

Smriti Irani | Dainik Gomantak