किती जड होता महाराणा प्रताप यांचा भाला?

Puja Bonkile

महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी झाला.

Maharana Pratap Jayanti | Dainik Gomantak

ते सिसोदिया राजपुत कुळातील आहे

Maharana Pratap Jayanti

त्यांची जयंती इंग्रजी महिना आणि विक्रम संवतानुसार वेगवेगळी येते. त्यामुळे दोन्ही दिवशी अनेक कार्यक्रम होतात.

Maharana Pratap Jayanti | Dainik Gomantak

त्यांचा भाला ७ फुट ५ इंच होता.

Maharana Pratap Jayanti | Dainik Gomantak

भाल्याचे वजन ८० किलो आहे

Maharana Pratap Jayanti | Dainik Gomantak

चिलखत ७२ किलोचे होते

Maharana Pratap Jayanti | Dainik Gomantak

महाराण प्रताप यांना कोणचीही गुलामगिरी पसंद नव्हती.

Maharana Pratap Jayanti | Dainik Gomantak

त्यांच्या घोड्याचे नाव चेतक होते

Maharana Pratap Jayanti | Dainik Gomantak
mango | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.