बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी झाली 56 वर्षांची..

Rahul sadolikar

धकधक गर्ल माधुरी

धकधक गर्ल जरी आता पूर्णपणे सक्रिय नसली तरी तिचे जुने आणि अलिकडच्या काळात आलेले चित्रपट तिच्या फॅन्ससाठी पुरेसे आहेत.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

आजही सौंदर्याची जादू

माधुरी आता 56 वर्षांची झाली आहे. तरीही तिचं चिरतरुण असणं तिच्या चाहत्यांना जादूई वाटतं.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

अविस्मरणीय अभिनय

अप्रतिम लावण्यवती असण्यासोबतच तिचा अभिनयही प्रेक्षकांच्या काळजावर कोरला गेला.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

अप्रतिम चित्रपट

राम- लखन, बेटा, दिल, किशन कन्हैया, देवदास, सैलाब दिल तो पागल है यांसारख्या चित्रपटातून माधुरीने आपली जादू दाखवली होती.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

इतर अभिनेत्रींना आव्हान

90 च्या दशकात माधुरी इतर अभिनेत्रींसाठी एक मोठं आव्हान म्हणुनच उभी होती....

Madhuri Dixit | Dainik Gomantak

लग्न आणि इंडस्ट्रीला बाय बाय

माधुरीने अमेरिकेत स्थायिक झालेल्या डॉ. श्रीराम नेने यांच्याशी 1999 साली लग्न केले आणि माधुरीने इंडस्ट्रीला बाय बाय केले.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

माधुरीचे कमबॅक

माधुरीने नंतर बऱ्याच वर्षांनी 'आजा नचले' या चित्रपटाने कमबॅक केले पण तोपर्यंत इंडस्ट्रीची गणितं बदलली होती....पण माधुरी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली.

Madhuri Dixit | Dainik Gomantak
Bhagyashree | Dainik Gomantak