Madhuri Dixit: माधुरी दीक्षित आणि ग्रे साडीतील सौंदर्य!!

Akshata Chhatre

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षितने जी ग्रे रंगाची साडी नेसली आहे, त्यात सुंदर पर्पल आणि लाल रंगाची फुलांची डिझाईन आहे.

Madhuri Dixit Grey Saree | Dainik Gomantak

आकर्षक

हे रंग साडीला अत्यंत आकर्षक आणि बनवतात.

Madhuri Dixit Grey Saree | Dainik Gomantak

खास शैली

माधुरी दीक्षितच्या प्रत्येक लूकमध्ये एक खास शैली असते.

Madhuri Dixit Grey Saree | Dainik Gomantak

लाल रंगाची फुलं

साडीवरील लाल रंगाची फुलं माधुरीच्या सौंदर्यात नवे आयाम आणतात.

Madhuri Dixit Grey Saree | Dainik Gomantak

दागिने

माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या साडीला उत्तम दागिन्यांसह सजवते.

Madhuri Dixit Grey Saree | Dainik Gomantak

फॅशन प्रेमी

तिचा ग्रे साडीतील लूक प्रत्येक महिला आणि फॅशन प्रेमींना आवडणारे आहेत.

Madhuri Dixit Grey Saree | Dainik Gomantak
यामी गौतमचे खास लुक्स