IPL इतिहासात सर्वात कमी स्कोअर करणारे संघ

Pranali Kodre

आयपीएल 2023 स्पर्धेत 14 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना झाला.

RR vs RCB | www.iplt20.com

सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सला 112 धावांनी पराभूत केले.

RR vs RCB | www.iplt20.com

या सामन्यात बेंगलोरने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 10.3 षटकातच 59 धावांवर सर्वबाद झाला.

RR vs RCB | www.iplt20.com

त्यामुळे ही आयपीएलच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या नोंदवली गेली.

Rajasthan Royals | www.iplt20.com

यापूर्वी आयपीएल इतिहासात सर्वात निचांकी धावसंख्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या नावाववर आहे. बेंगलोरचा संघ 2017 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोलकातामध्ये खेळताना 49 धावांवर सर्वबाद झाला होता.

Royal Challengers Bangalore | www.iplt20.com

दुसऱ्या क्रमांकावरही राजस्थान रॉयल्सच असून 2009 साली केपटाऊनला झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यातच 58 धावांवर सर्वबाद झाला होता.

Rajasthan Royals | www.iplt20.com

तसेच चौथ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स असून ते मुंबई इंडियन्सविरुद्ध 2017 आयपीएलमध्ये केवळ 66 धावांवर सर्वबाद झाले होते.

Delhi Capitals | www.iplt20.com
Jos Buttler | Dainik Gomantak