बेस्ट फ्रेंडशी मैत्री तुटली? एकटेपणा आणि ताणातून बाहेर पडण्यासाठी 'हे' सोपे मार्ग वापरा

Akshata Chhatre

जवळचा मित्र

एक चांगला आणि जवळचा मित्र मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे, पण जेव्हा ही घट्ट मैत्री तुटते, तेव्हा जगाचा आधार हरवल्यासारखे वाटते.

lost friendship| friendship breakup tips | Dainik Gomantak

मानसिक आरोग्यावर

मैत्री तुटण्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर थेट नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे सततचा ताण, एकटेपणा, रडू येणे आणि कोणत्याही कामात मन न लागणे अशी लक्षणे जाणवतात.

lost friendship| friendship breakup tips | Dainik Gomantak

वस्तुस्थिती स्वीकारणे

या खोल दुःखातून बाहेर पडण्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे पाऊल म्हणजे, ही मैत्री आता तुटलेली आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारणे.

lost friendship| friendship breakup tips | Dainik Gomantak

जवळच्या व्यक्ती

तुमच्या भावना मनात दडपून ठेवू नका, तर कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींशी चर्चा करा, ज्यामुळे तुम्हाला भावनिक आधार मिळेल.

lost friendship| friendship breakup tips | Dainik Gomantak

मैत्री तुटली

एक मैत्री तुटली म्हणजे सगळे संपले नाही; तुमच्या शाळेतील किंवा कॉलेजमधील मित्रांना भेटा आणि स्वतःला सोशल लाईफपासून दूर करू नका.

lost friendship| friendship breakup tips | Dainik Gomantak

निश्चित दिनचर्या

यासोबतच, निश्चित दिनचर्या तयार करा, योगा किंवा तुमचा आवडता छंद जोपासा.

lost friendship| friendship breakup tips | Dainik Gomantak

समुपदेशकाचा सल्ला

जर या सर्व प्रयत्नांनंतरही तुमचा ताण कमी होत नसेल, तर त्वरित समुपदेशकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

lost friendship| friendship breakup tips | Dainik Gomantak

K-Beauty आणि आयुर्वेद, भारतीय त्वचेसाठी कोणती पद्धत आहे बेस्ट?

आणखीन बघा