गोमन्तक डिजिटल टीम
अनेक लोकं लठ्ठपणा वाढू नये म्हणून भात खाणे टाळतात.
अशा लोकांसाठी काळे तांदूळ फायदेशीर आहेत. कारण यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहे.
यामधले फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात.
काळे तांदूळमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात.
हे तांदुळ गडद रंगाचे आहेत. अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे यांचा रंग गडत असतो जे आपल्या त्वचा, मेंदु आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.