Puja Bonkile
तुम्हालाही जर बेली फॅट कमी करायचे असेल तर हे ड्रिक्स नक्की ट्राय करा.
लिंबु आणि मधाचे सकाळी सेवन केल्यास बेली फॅट कमी होते.
जिऱ्याचे पाणी पिल्याने बेली फॅट कमी होण्यास मदत मिळते.
बेली फॅट कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे.
बेली फॅट कमी करण्यासाठी आवळा ज्युस फायदेशीर आहे.
अद्रकचा ज्युस बेली फॅट कमी करण्यास मदत करते.
व्हेजिटेबलचा ज्युस पिल्याने बोली फॅट कमी होण्यास मदत मिळते.