Suryagarh Palace: कियारा-सिद्धार्थ जिथे बांधणार लग्नगाठ,तो सुर्यगड पॅलेस ...

दैनिक गोमन्तक

जैसेलमेर येथील सुर्यगड पॅलेस हा चर्चेत असतो

Suryagarh Palace | Dainik Gomantak

आता येथे कियारा आणि सिद्धार्थ लग्न करणार असल्याने सुर्यगड पॅलेस पुन्हा चर्चेत आला आहे

Suryagarh Palace | Dainik Gomantak

सुर्यगड पॅलेस ही अत्यंत सुंदर वास्तू आहे

Suryagarh Palace | Dainik Gomantak

अनेक बॉलीवूड कलाकार आपल्या लग्नासाठी हे ठिकाण निवडताना दिसतात

Suryagarh Palace | Dainik Gomantak

अनेक मालिकांचे शुटिंगदेखील याठिकाणी केले जाते

Suryagarh Palace | Dainik Gomantak

ये रिश्ता क्या कहलाता या हिंदी मालिकेतील लग्न सोहळ्याचे येथे शुटिंग करण्यात आले होते

Suryagarh Palace | Dainik Gomantak

सुर्यगड पॅलेस अनेकांना आकर्षित करणारी वास्तू आहे

Suryagarh Palace | Dainik Gomantak
Goan Food | Dainik Gomantak