Kavya Powar
यकृत हा शरीराचा एक आवश्यक अवयव आहे
पित्तरस तयार करणे, रक्त शुद्ध करणे, चांगले पचन आणि जीवनसत्त्वे साठवण्यापर्यंत हा अवयव मल्टीटास्कर आहे.
नैसर्गिकरित्या यकृताचे आरोग्य सुधारण्याचे मार्ग
दररोज किमान 6-8 ग्लास पाणी प्या.
ताज्या भाज्यांचे रस तुमच्या यकृतासाठी चमत्कार करू शकतात
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमच्या आहारात किमान 40% फळे आणि भाज्यांचा समावेश असावा.
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून ते पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा.
एक ग्लास गाजर, बीटरूट आणि पालकाचा ज्यूस प्या