Kavya Powar
मेंदू आणि हृदय आपल्यासाठी जितके महत्वाचे आहेत तितकेच महत्वाचे आपले लिव्हरही असते.
खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लिव्हरशी संबंधित आजार होतात किंवा यामुळे कॅन्सर होण्याचा धोकाही वाढतो
खास करून हिवाळ्यात लिव्हर खराब होण्याचा धोका वाढतो.
कारण तापमान कमी असताना यकृत योग्यरित्या कार्य करू शकत नाही.
यासाठी आहारात काही बदल करणे गरजेचे आहे
कांद्यामध्ये अनेक विशेष घटक आढळतात, जे लिव्हर खराब होण्यापासून वाचवतात.
पालकमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. यामुळे लिव्हर तंदुरुस्त राहण्यास मदत होते
लिव्हरच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुमच्या आहारात कोबीचा समावेश करा.