Sumit Tambekar
इतरांशी संवाद साधण्याची सवय अधिक उपयोगी ठरेल
(Live By Yourself? Here’re Ways To Take Care Of Your Mental Health Days When You’re All Alone)
एकटे राहताना पाळीव प्राणी आपल्याला अधिक आनंदात भर घालतील
एकटे राहताना पाळीव प्राण्यांसोबतचा आपला वेळ अधिक ताजेपणा देणारा ठरु शकतो
केवळ स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी नाही, तर पाळीव प्राणी पाळणे हे आनंदायी असु शकते
नित्यक्रमाचे पालन केल्याने तुम्ही व्यस्त राहाल आणि तुम्हाला इतर महत्त्वाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत होईल
एकटे राहताना नवीन गोष्टी शिकल्याने तुमच्या मानसिक आरोग्यास मदत होऊ शकते
जर तुम्ही नोकरीमुळे घरापासून दूर जात असाल तर नऊ ते पाचच्या नित्यक्रमात अडकू नका, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी नवीन कौशल्य, भाषा शिका