Pramod Yadav
ब्लॅक मांबा - आफ्रिकेतील सर्वात विषारी साप, वीस मिनिटात उपचार न झाल्यास होऊ शकतो मृत्यू
फेर-डी-लान्स - दक्षिण अमेरिकेत सापडणारा हा साप चावल्यास शरीर काळं-निळं पडते.
बूमस्लँग - दक्षिण आफ्रिकेत या सापाला ग्रीन ट्री असेही म्हणतात, हा साप चालल्यास डोळे, फुफ्फुसे, मूत्रपिंड, ह्रदय आणि मेंदूमधून रक्तस्त्राव होतो.
इस्टर्न टायगर - दक्षिण पूर्व ऑस्ट्रेलियाच्या पर्वत आणि गवताळ प्रदेशात आढळतो. याचे विष 15 मिनिटांत एखाद्याचा जीव जाऊ शकतो.
रसेल वायपर - भारतात आढळणाऱ्या या सापामुळे दरवर्षी 58 हजार लोक मरण पावतात. हा साप चावल्यास किडनी निकामी होते.
सॉ-स्केल वायपर - भारतातच आढळणारा हा साप चावल्यास खूप वेदना होतात. त्यानंतर एक किंवा दोन तासांत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
किंग कोब्रा - हा जगातील सर्वात लांब आणि सर्वात विषारी साप आहे. किंग कोब्रा चावल्यानंतर फक्त 15 मिनिटात एक हत्ती देखील मरू शकतो.