Lionel Messi Retirement: फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट निरोपाच्या वाटेवर

Sumit Tambekar

अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने निवृत्तीची घोषणा केली आहे

Lionel Messi | Dainik Gomantak

मेस्सी म्हणाला की, फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम सामना त्याचा शेवटचा असेल

Lionel Messi | Dainik Gomantak

मेस्सी म्हणतो फायनलमध्ये शेवटचा सामना खेळून विश्वचषक प्रवास संपवताना मला आनंद झाला आहे

Lionel Messi | Dainik Gomantak

35 वर्षीय मेस्सी हा 5 वा विश्वचषक खेळतो आहे

Lionel Messi | Dainik Gomantak

या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या फ्रान्सच्या कायलियन एमबाप्पेची त्याने बरोबरी केली

Lionel Messi | Dainik Gomantak

एकूणच विश्वचषकातील त्याने 11 गोल केलेत

Lionel Messi | Dainik Gomantak

विश्वचषक जिंकण्याची ही शेवटची संधी असल्याचे मेस्सीच्या या घोषणेने सिद्ध झालं

Lionel Messi | Dainik Gomantak
Dainik Gomantak