आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं अनिवार्य

Manish Jadhav

पॅन आणि आधार अनिवार्य डॉक्युमेंट

आजच्या काळात पॅन कार्ड हे अनिवार्य डॉक्युमेंट बनले आहे. त्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार होऊ शकत नाही.

Linking of Aadhaar card and PAN card

पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करा

तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणे हे एक महत्त्वाचे काम आहे, जे प्रत्येक भारतीय नागरिकाने पूर्ण करणे आवश्यक आहे.

Linking of Aadhaar card and PAN card

पॅन कार्ड (Pan Card) आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख

आता, पॅन कार्ड (Pan Card) आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख सरकारने वाढवली आहे. देशातील नागरिक आता 30 जून 2023 पर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करु शकतात.

Aadhaar card | Dainik Gomantak

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) मार्फत पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख यापूर्वी अनेकदा वाढवण्यात आली आहे..

Linking of Aadhaar card and PAN card | Dainik Gomantak

तुमचे पॅन आधारशी लिंक न केल्याने होणार परिणाम

तुमचे पॅन निष्किय होईल. टीडीएस जास्त दराने कापून घेणे गरजेचे ठरेल. प्रलंबित परतावे आणि अशा परताव्यांवरील व्याज जारी केले जाणार नाही.

Aadhaar card | Dainik Gomantak

पॅनशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया

पॅनशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया एकदम साधी आहे, जी तुम्ही तुमच्या घरी बसून ऑनलाइन करु शकता.

PAN card | Dainik Gomantak

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी फी

सध्या पॅनकार्डला (PAN Card) आधारशी लिंक करण्यासाठी 1000 हजार रुपये द्यावे लागतील. 

Linking of Aadhaar card and PAN card | Dainik Gomantak

सावधानता

कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन मिळू शकत नाहीत. एका पेक्षा जास्त पॅन मिळाल्यास 10, 000 दंड आकारला जाऊ शकतो.

Linking of Aadhaar card and PAN card | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी