Puja Bonkile
तुमच्या घरातही ही झाडे असतील आजच काढून टाका,अन्यथा वाढेल साप येण्याचा धोका.
घर सजवण्यासाठी अनेक लोक विविध झाडे लावतात.
पण अशी काही झाडं आहेत ज्यामुळे घरात साप येण्याचा धोका वाढतो.
पारिजातची फुले सापाला आकर्षित करतात.
चमेलीची फुले सापाला आकर्षित करतात.
लिंबुचे झाड घरात असल्यास साप येण्याचा धोका वाढतो.
चाफ्याची फुले सापाला आकर्षित करतात.