Skin Tips: हिवाळ्यात पुरुषांच्या त्वचेसाठी '5' सोप्या टिप्स

दैनिक गोमन्तक

हिवाळ्यात त्वचा जास्त कोरडी होते, त्यामुळे या दिवसांमध्ये अधिक काळजी घ्यायला हवी.

Men Skin Tips For Winter | Dainik Gomantak

महिला त्यांच्या त्वचेची काळजी घेतात, पण पुरुष त्यांच्या त्वचेची काळजी निट घेऊ शकत नाही.

Men Skin Tips For Winter | Dainik Gomantak

हिवाळ्यासाठी वेगवेगळे फेसवॉश बाजारात येतच असता, पण हिवाळ्यात पुरुषांनी सॉफ्ट फेस वॉशचा वापर करा.

Men Skin Tips For Winter | Dainik Gomantak

पुरुषांनी बॉडी लोशन चांगले निवडले पाहिजे जेणेकरुन तुमची त्वचा दिवसभर मऊ राहील.

Men Skin Tips For Winter | Dainik Gomantak

हिवाळ्यातही तुम्ही सनस्क्रीनचा वापर करा, ज्यामध्ये शीया बटर किंवा जोजोबा तेल सारखे मॉइश्चरायझिंग घटक असतील.

Men Skin Tips For Winter | Dainik Gomantak

हिवाळ्यात त्वचेसाठी दूध आणि हळदही फायदेशीर असते.

Men Skin Tips For Winter | Dainik Gomantak

रोजरात्री झोपण्याआधी दूधात थोडी हळद घालून चेहरा आणि हात-पायांना लावा.

Men Skin Tips For Winter | Dainik Gomantak
Dainik Gomantak