Puja Bonkile
हाय हिल्समुळे परफेक्ट लुक मिळतो.
अजुनही काही मुली हाय हिल्स घालु शकत नाही.
कारण त्यांना सवय नसते. तसेच त्यांचे पाय आणि टाचा दुखते.
यासाठी घरी हाय हिल्स घालुन चालण्यचा सराव करावा.
काही वेळेस चुकीचे हाय हिल्स घातल्यामुळे त्रास होतो.
कधी ब्लॉक हिल्स घालण्याची सवय करावी.
हाय हिल्स घातल्यावर अंगठ्याऐवजी टाचांवर जोर देऊन चालणयाचा प्रयत्न करावा.
सुरूवातीला कमी उंचीच्या हिल्स घालावा.