Puja Bonkile
मधुमेहींसाठी कोकोनट शुगर खाणे फायदेशीर असते.
कोकोनट शुगर सामान्य शुगरपेक्षा खुप वेगळी असते.
कोकोनट शुगरमध्ये आयर्न, जिंक आणि कॅल्शिअम असते.
कोकोनट शगर ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते.
तसेच वजन कमी करण्यास मदत करते
कोकोनट शुगर तणाव कमी करण्यास मदत करते.
मधुमेहींनी आपल्या आहारात कोकोनट शुगरचा समावेश करावा.