दैनिक गोमन्तक
डोळे हा चेहऱ्याचा सर्वात आकर्षक आणि सुंदर भाग आहे.
डोळांना पूर्ण हे आपल्या पापण्या करतात, पण आजकाल अनेक समस्यांमुळे पापण्या तुटतात.
पापण्यासाठी चांगल्या कंपनीच्या मस्कराचा वापर करा.
पापण्याना जाड दिसण्यासाठी लावले जाणारे आय लॅशेशचा वापर कमी करा.
आजकाल पापण्या सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट वापरले जातात, त्यामुळेही पापण्या खराब होऊ शकतात.
पापण्यांसाठी मस्कराचा आणि तसाच प्रोडक्टचा वापर कमीत कमी करावा.
पापण्याना नॅचरल प्रोडक्ट लावा, पापण्याना कर्ल केल्याने पापण्या डॅमेज होतात.