Beard Care Tips: दाढी पांढरी होण्याची 'ही' कारणे!

दैनिक गोमन्तक

पहिले फक्त चाळीशीनंतरच लोक केसांना आणि दाढीला कलर करायचे.

Beard Care Tips | Dainik Gomantak

पण आता तर तरुण मुलेही दाढीला आणि केसांना कलर वापरतात, मग यामागचे कारण काय?

Beard Care Tips | Dainik Gomantak

कमी वयात केस पांढरे होणे, दाढीच्या केसांचाही कलर पांढरा होण्याच्या समस्या सध्या वाढल्या आहेत.

Beard Care Tips | Dainik Gomantak

आजकाल तरुण पिढीत तणाव खूप दिसतो, पण याचा परिणाम तुमच्या दाढीच्या रंगावरही होऊ शकतो.

Beard Care Tips | Dainik Gomantak

नियमित खाण्यापिण्याची वेळ नसल्यामुळे शरीराला हवा तेवढा आराम किंवा पोषक आहार मिळत नाही.

Beard Care Tips | Dainik Gomantak

मेलेनिन हे द्रव्य शरीरात कमी असल्यास केसांवर परिणाम होतो, यासाठी आहारात बेरी आणि हिरव्या पालेभाज्या खायला हव्या.

Beard Care Tips | Dainik Gomantak

तसेच, धुम्रपान आणि मद्यपान केल्याने कमी वयात दाढी आणि केस पांढरे होण्याची कारणे असू शकतात.

Beard Care Tips | Dainik Gomantak

याचे कारण अनुवांशिकही असू शकते, अशावेळी तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी आणि पोषक घटक वाढवणे हा एकच पर्याय आहे.

Beard Care Tips | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा