'लिओ'चे पोस्टर तुफान व्हायरल, थलपथीला मोठी भेट

गोमन्तक डिजिटल टीम

थलपथी विजयचा वाढदिवस

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता थलपथी विजय आज 22 जून रोजी त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Thalapathi Vijay Leo first look

'लिओ' चे पोस्टर

या खास प्रसंगी थलपथी विजयच्या आगामी चित्रपट 'लिओ' चे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

Thalapathi Vijay

पोस्टर व्हायरल

पोस्टरने रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Thalapathi Vijay

विजयचा कडक लूक

थलपथी विजयला या लूकमध्ये पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Leo first look

अॅक्शन हिरो

'लिओ' चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून, विजयला अॅक्शन हिरोच्या अवतारात दिसत आहे.

Thalapathi Vijay

पोस्टर

थलपथी विजय हातात रक्ताने माखलेला हातोडा धरलेला दिसत असून, त्यांच्या शेजारी लांडगा उभा राहिलेला दिसत आहे.

Thalapathi Vijay

मनोरंजन पॅकेज

लोकेश कनागराजने दिग्दर्शित हा चित्रपट एक कम्पलिट मनोरंजन पॅकेज असेल असे मानले जात आहे.

Thalapathi Vijay
आणखी पाहण्यासाठी