दैनिक गोमन्तक
लिंबाचा रस आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
तसेत लिंबाचा रस प्यायल्याने त्वचा चमकदार होते.
लिंबाच्या रसात कोरफड जेल मिसळुन केसांना लावा, त्याने कोंडा थांबण्यास मदत होते.
अंड आणि लिंबाचा रस पण केसांसाठी उपयुक्त आहे.
लिंबाच्या रसांमध्ये एरंडेल तेल केसांना आठवड्यातून 2वेळा आवश्यक लावा.
एरंडेल तेल केसांसाठी औषध म्हणून काम करते.
ऑइली केसांवर उपाय शोधत असाल तर मेहंदीमध्ये लिंबाचा रस मिसळून लावा.
लिंबाच्या रसामुळे केसांची चांगली निगा राखणे सोपे होते.