दैनिक गोमन्तक
लिंबू मुरुम, त्वचेची ऍलर्जी आणि संक्रमण यांसारख्या चेहऱ्याच्या अनेक समस्यांशी लढण्यास मदत करतो.
यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट रक्त शुद्ध करतात.
लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड आणि हायड्रोक्लोरिक अॅसिड असते. यामुळे पचनक्रिया वाढते.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबूचा रस घालून सेवन करा. दररोज लिंबू पाणी पिल्याने किडनी स्टोनची समस्या टाळता येते
तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर तुम्ही लिंबुपाण्याचे सेवन करु शकता
याबरोबरच तुमच्या वेगवेगळ्या पदार्थांना सेवन करण्यासाठी लिंबूचा रस फायेदेशीर ठरतो
व्हिटॅमीन सी ची कमतरता लिंबूच्या सततच्या वापराने पूर्ण होऊ शकते