Puja Bonkile
पावसाळा सुरु झाला असून आरोग्यासह पायाची काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात पायाची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
पावसाळ्यात घट्ट किंवा कडक सँडल घालू नये.
पायांच्या बोटांजवळ पाणी साचू देऊ नका.
प्रवासामध्ये किंवा ऑफिसमध्ये थोडावेळ चप्पल काढून ठेवावी
कोणताही संसर्ग होउ नये म्हणून झोपण्यापुर्वी १० मिनिट कोमट पाण्यात पाय ठेवावे.
पावसाळ्यात पेडिक्युअर करणे फायदेशीर असते.