दैनिक गोमन्तक
हास्यामुळे तुम्ही सुंदर दिसता इतकेच नाही तर तुमच्या चेहऱ्याची चमक पण वाढते.
हास्यामुळे मेंदूतील सेरोटोनिनची निर्मिती वाढते.
हसल्यामुळे तुमचा मुड फ्रेश राहतो. तुम्ही आनंदी राहता.
हसल्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
त्यामुळेच हास्ययोग क्लब अनेक ठिकाणी सुरु झाले आहेत.
ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी हास्य थेरपी सारखे काम करते.
हसल्याने आयुष्य वाढते असे त्यामुळेच म्हणले जात असावे.