Nushrratt Bharuccha: नुसरतचा साडीतला बोल्ड लूक

Pramod Yadav

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा नेहमीच चर्चेत असते.

Nushrratt Bharuccha | Instagram

नुसरत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ओळखली जाते. दरवेळी काही तरी हटके स्टाईल करून नुसरत फोटोशूट करते.

Nushrratt Bharuccha | Instagram

नुकताच नुसरतने सोशल मीडियावर नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

Nushrratt Bharuccha | Instagram

नुसरत भरुचाने सिलव्हर रंगाच्या साडीत हे स्टायलिश फोटोशूट केले आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

या फोटोशूटमध्ये नुसरतचा बोल्ड लूक एकदम सुंदर दिसत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

नुसरतचे हे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत.

Nushrratt Bharuccha | Instagram

नुसरत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Nushrratt Bharuccha | Instagram
Web Story | Dainik Gomantak