Ishita Dutta Sheth: दृश्यम गर्ल इशिता दत्ता

गोमन्तक डिजिटल टीम

प्रसिद्ध दृश्यम या हिंदी चित्रपटातून प्रसिद्धिस आलेली अभिनेत्री इशिता दत्ता.

दृश्यम गर्ल | Ishita Dutta Sheth

दृश्यमचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.

दृश्यमचा दुसरा भाग | Ishita Dutta Sheth

इशिता दत्ताने नुकतीच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली.

कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी | Ishita Dutta Sheth

अभिनेत्री इशिता दत्ताने चित्रपटासह हिंदी मालिकांमध्ये देखील अभिनय केला आहे.

मालिकांमध्ये देखील अभिनय | Ishita Dutta Sheth

साधी, सिंपल दिसणारी इशिता सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मिडियावर खूप सक्रिय | Ishita Dutta Sheth

इशिताचा बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाज चाहत्यांना घायाळ करतो.

बोल्ड आणि ब्युटीफूल | Ishita Dutta Sheth

अभिनेत्री इशिता दत्ताने ‘टार्झन: द वंडर कार’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता वत्सल सेठ याच्याशी लग्न केले आहे.

वत्सल सेठ याच्याशी लग्न | Ishita Dutta Sheth
Webstory | Dainik Gomantak