गोव्यात नवीन वर्ष 2024 चे जल्लोषात स्वागत....

Kavya Powar

अस्तंगत होणारा सूर्य आणि पर्यटकांचा उदंड उत्साह, अशा जोशपूर्ण वातावरणात आज (रविवारी) ‘2023’ वर्षाला निरोप देऊन नव्या 2024वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले.

Night Parties in Goa For New Year Celebration | Dainik Gomantak

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची तूफान गर्दी दिसून आली

Night Parties in Goa For New Year Celebration | Dainik Gomantak

राज्यभरातील किनारे, पर्यटन स्थळे आणि हॉटेल्स पर्यटकांनी तुडुंब भरले आहेत

Night Parties in Goa For New Year Celebration | Dainik Gomantak

फटाक्यांची आतषबाजी करत सर्वांनी नववर्षाचे स्वागत केले

Night Parties in Goa For New Year Celebration | Dainik Gomantak

यावेळी 31 डिसेंबरला राज्यभरात लाखो रुपयांची उलाढाल करण्यात आली

Night Parties in Goa For New Year Celebration | Dainik Gomantak

आज नव्या वर्षाचा सूर्य उजाडेपर्यंत किनारी भागात पार्ट्या सुरू होत्या