Kavya Powar
आज कार्निव्हलचा शेवटचा दिवस असून म्हापसा मध्ये परेड पार पडली.
यावेळी म्हापसावासियांनी कार्निव्हलचा आनंद लुटला
यावेळी वेगवेगळ्या वेशभूषा इथे दिसून आल्या
पुरामेतच्या परंपरेचे परेडमधून दर्शन
वेशभूषा केलेले कॅथॉलिक जोडपे
वन्यजीवांसाठी जनजागृती करणारा चित्ररथ
वयस्क माणसाच्या भूमिकेत एकजण
पारंपरिक बांबू लागवडीचा चित्ररथ
शेवटचा दिवस असल्याने म्हापसावासिय कार्निव्हलच्या संगीतावर थिरकले आणि आनंद लुटला.