आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन

दैनिक गोमन्तक

जम्मू काश्मीरमध्ये आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन फुलले आहे.

Tulip | Dainik Gomantak

इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन हे दल सरोवर आणि झाबरवान हिल्स यांच्यामध्ये आहे

Tulip | Dainik Gomantak

52.5 हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रात हे ट्युलिप गार्डन फुलले आहे

Tulip | Dainik Gomantak

ट्यूलिपच्या विविध ६८ प्रजातीचे 16 लाख ट्यूलिप बल्ब असलेले गार्डन मनमोहक दिसते

Tulip | Dainik Gomantak

गेल्या १० दिवसांपासून हे गार्डन उघडलेले आहे.

Tulip | Dainik Gomantak

पर्यटकांनी हे गार्डन पाहण्यास गर्दी करत या सौंदर्याचे साक्षीदार बनत आहेत

Tulip | Dainik Gomantak

आशियातील हे सर्वात मोठे ट्युलिपचे गार्डन आहे.

Tulip | Dainik Gomantak
Tips For Good Sleep | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी