तुमच्या लॅपटॉपची अशी घ्या काळजी

Puja Bonkile

तुम्हीही नियमितपणे लॅपटॉप वापरत असाल तर खास काळजी घेणे गरजेचे आहे.

Laptop | Dainik Gomantak

लॅपटॉप सर्वचजण वापरतात.

Laptop | Dainik Gomantak

लॅफटॉप बंद केल्यावर त्याला थंड होऊ द्या.

Dainik Gomantak

मग साफसफाई करावी

Dainik Gomantak

सॉफ्ट कपड्याने लॅपटॉप पुसावा.

Dainik Gomantak

ब्रशने किबोर्ड स्वच्छ करतांना सॉफ्ट ब्रश घ्यावा.

Dainik Gomantak

लॅपटॉप पुसतांना कोणतेही रासायनिक द्रव वापरू नका.

Laptop | Dainik gomantak
Monsoon Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.