Vitamin D3: व्हिटॅमिन डी 3 चा अभाव देईल 'या' आजारांना निमंत्रण

दैनिक गोमन्तक

व्हिटॅमिन डी ची कमतरता असणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्ट ॲटॅक येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

Vitamin D3 | Dainik Gomantak

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे कर्करोगाचा सामना करावा लागतो

Vitamin D3 | Dainik Gomantak

योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळाले नाही तर रोगप्रतिकारशक्ती कमी होते

Vitamin D3 | Dainik Gomantak

डी 3 च्या अभावामुळे चिडचिडेपणा वाढतो

Vitamin D3 | Dainik Gomantak

पुरेसा सुर्यप्रकाश आपल्या शरीराला मिळत नसेल तर नैराश्यात जाण्याची शक्यता बळावते

Vitamin D3 | Dainik Gomantak

व्हिटॅमिन डी 3 अभावामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो

Vitamin D3 | Dainik Gomantak

व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेमुळे संसर्गजन्य आजार वेगाने पसरतात

Vitamin D3 | Dainik Gomantak
Vitamin D | Dainik Gomantak