Kylie Jenner चा सिंहाला अंगावर लपेटून रॅम्प वॉक

Akshay Nirmale

एरवी कायली जेन्नर तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे, फॅशनमुळे चर्चेत असतेच. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Kylie Jenner | Instagram

कायलीचा पॅरीस फॅशन वीकमधील या लूकचे फोटोज, व्हिडिओज जगभरात व्हायरल झाले आहेत.

Kylie Jenner | Instagram

कायलीच्या या युनिक लूकमध्ये तिच्या बॉडीकॉन ड्रेसवर चक्क सिंहांचे शिर लावलेले आहे.

Kylie Jenner | Instagram

प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पेटा या संघटनेनेही कायलीच्या या लूकचे कौतूक केले आहे. यातून सिंहांचे सौंदर्य समोर येत असल्याचे पेटाने म्हटले आहे.

Kylie Jenner | Instagram

कायलीच्या या लूकवर उलट-सुलट प्रतीक्रिया व्यक्त झाल्या आहरेत. अनेकांनी या लुकवर टीकाही केली आहे.

Kylie Jenner | Instagram

कायली हिला इन्स्टाग्रामवर 379 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Kylie Jenner | Instagram

कायलीची एकूण संपत्ती सुमारे 81 अब्ज रूपये इतकी आहे.

Kylie Jenner | Instagram
Dainik Gomantak