कुशावती नदीकाठी, हिरव्यागार शेतांनी वेढलेलं 'हे' मंदिर पाहिलं का?

Akshata Chhatre

कुशावती नदी

कुशावती नदीच्या काठावर वसलेले जांबावली गाव, जे केप्याच्या सीमेवर आहे, येथे असलेले हे मंदिर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.

Kushavati River Temple| South Goa temples | Dainik Gomantak

धार्मिक विधी

भगवान शंकर आणि माता पार्वती यांना अर्पण केलेले हे पवित्र स्थान असून येथे भाविक मोठ्या संख्येने उत्सव साजरे करण्यासाठी व धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी येतात.

Kushavati River Temple| South Goa temples | Dainik Gomantak

तलाव

हिरव्यागार शेतांनी वेढलेल्या शांत परिसरात वसलेल्या या मंदिराजवळ एक तलाव असून समोर उभा असलेला विशाल वटवृक्ष धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Kushavati River Temple| South Goa temples | Dainik Gomantak

अध्यात्मिक शांतता

नदीकाठावरील हे देवस्थान भक्तांसाठी अध्यात्मिक शांततेचे ठिकाण मानले जाते. येथे मुक्कामासाठी खोल्या व जेवणाची सोयही आहे.

Kushavati River Temple| South Goa temples | Dainik Gomantak

चंद्रेश्वर पर्वत

कुशावती पुलाखालील हे मंदिर धार्मिक पवित्रतेचे प्रतीक असून चंद्रेश्वर पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे.

Kushavati River Temple| South Goa temples | Dainik Gomantak

ढोलवादक

शिगम्याच्या तयारीदरम्यान येथे ढोलवादकांची खास रंगत पाहायला मिळते. रात्री उशिरापर्यंत दणदणाट ऐकू येतो.

Kushavati River Temple| South Goa temples | Dainik Gomantak

बालोनाथी विद्यालय

पूर्वी येथे बालोनाथी विद्यालय नावाचे शाळेचे इमारत होते, जी नंतर दुरुस्तीनंतर मंदिरात रूपांतरित करण्यात आली.

Kushavati River Temple| South Goa temples | Dainik Gomantak

चहा बनवण्याचा 'हा' नियम 90% लोकांना माहित नाही, म्हणून चव बिघडते!

आणखीन बघा