'या' एक्ट्रेसला अर्जुन कपूर करतोय 'डेट'

गोमन्तक डिजिटल टीम

विभक्त झाल्याच्या अफवा

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा 5 वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहेत

खरंच दोघांचे मार्ग वेगळे झालेत?

मलायका आणि अर्जुन बऱ्याच दिवसांपासून एकत्र दिसले नाहीत.

बहिणींना केले अनफॉलो

मलायकाने अर्जुनच्या बहिणीं जान्हवी, खुशी, अंशुलाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे

दोघांमध्ये बिनसलंय

अर्जुन सोबत अफेअरच्या अफवा आहेत त्या अभिनेत्रीचे नाव आले समोर

'या' अभिनेत्रीने एन्ट्री केली

रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री कुशा कपिला हिने अर्जुन कपूरच्या आयुष्यात एंट्री केली

'या' चित्रपटांमध्ये भूमिका

कुशाने घोस्ट स्टोरीज, प्लान ए प्लान बी आणि सेल्फी सारखे चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे

अर्जुनसोबतच्या अफेअरवर प्रतिक्रिया

मला भीती वाटते की माझी आई या सर्व अफवांच्या बातम्या वाचणार नाही ना

Diya Mirza | Dainik Gomantak
पाहण्यासाठी क्लिक करा