kumar sanu: कुमार सानूंच्या मुलीची बॉलिवुड एन्ट्री

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचे पॉप्युलर गायक कुमार सानू यांची मुलगी भारतीय-अमेरिकन गायक शॅनन कुमार सानू आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

Shannon k | Dainik Gomantak

शॅनन कुमारने 'चल जिंदगी' या चित्रपटासाठीही शूटिंग केले आहे.

Shannon k | Dainik Gomantak

कुमार सानूंचे चाहतेही त्यांच्या मुलीचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Shannon k | Dainik Gomantak

तिच्या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Shannon k | Dainik Gomantak

कुमार शानूंप्रमाणे शॅनन पण मोठी गायिका आहे.

Shannon k | Dainik Gomantak

तिने आपल्या सिंगिंग करियरची सुरुवात हॉलिवुडमधून केली.

Shannon k | Dainik Gomantak

शॅनन कुमारची गाणी खूप लोकप्रिय आहेत.

Shannon k | Dainik Gomantak

शॅनन खूप सुंदर असून ती आता अभिनयात आपले नशिब आजमावणार आहे.

Shannon k | Dainik Gomantak
Dainik Gomantak