टेस्टीच नाही तर हेल्दीही असतो कुल्हड चहा

Puja Bonkile

मातीचे कप हे एक इको फ्रेंडली उत्पादन आहे.

kulhad chai | Dainik Gomanytak

अनेत रेल्वे स्थानकावर तुम्ही मातीच्या म्हणजेच कुल्हडमध्ये चहा पिला असेलच

kulhad chai | Dainik Gomanytak

कुल्हडमध्ये चहा पिल्याने अॅसिडिटीची समस्या कमी होते.

acidity | Dainik Gomanytak

पर्यावरणपुरक असल्याने फायदेशीर आहे.

kulhad chai | Dainik Gomanytak

इन्फेक्शन रोखण्यास मदत होते.

infection | Dainik Gomanytak

गॅसेसची समस्या कमी होते.

gas | Dainik Gomanytak

केमिकल फ्री असल्याने शरीरात कोणतेही केमिकल जात नाही.

kulhad chai | Dainik Gomanytak

चहा अधिक चवदार लागतो.

kulhad chai | Dainik Gomanytak

उत्तर प्रदेशमध्ये कुल्हडचा अधिक वापर केला जोतो.

kulhad chai | Dainik Gomanytak
Healthy Tips | Dainik Gomanytak
येथे क्लिक करा.