माझी जागा स्टारकिड्सनी घेतली, क्रितीचा तो आरोप

Rahul sadolikar

क्रिती सेननचा वाढदिवस

बॉलीवूडची क्यूट अभिनेत्री क्रिती सेनन आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

क्रितीचा फॅशन सेन्स

क्रितीला बॉलीवूडमध्ये तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशनसाठी ओळखलं जातं.

Kriti Sanon | Dainik Gomantak

क्रिती नेपोटिजमवर संतापली होती

क्रितीने 2020 मध्ये पिंकव्हिलाला सांगितले होते, "मी खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि मला माहित आहे की माझ्यात आणखी बरेच काही करण्याची क्षमता आहे. 

Kriti Sanon | Dainik Gomantak

क्रिती म्हणाली

एका दिग्दर्शकाबद्दल बोलताना,क्रिती म्हणाली "त्यांनी फोन डायल केला की नाही हे मला माहित नाही, पण कोणीतरी, जो फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या चित्रपटातला होता, त्या व्यक्तीबद्दल थोडी चर्चा होती.

Kriti Sanon | Dainik Gomantak

तो चित्रपट चालला नाही

मला खरोखर तो चित्रपट करायचा होता ;पण मिळाला नाही आणि नंतर, तो चाललादेखील नाही. त्यामुळे कदाचित, हे चांगल्यासाठीच असेल.

Kriti Sanon | Dainik Gomantak

क्रितीचे आरोप

या मुलाखतीत क्रितीने नेपोटिजमवर आरोप केले होते.

Kriti Sanon | Dainik Gomantak

मला खूप वाईट वाटले

क्रिती म्हणाली मला या गोष्टीचे खूपच वाईट वाटले की मला मिळालेला चित्रपट नंतर एका स्टारकिडला मिळाला

Kriti Sanon | Dainik Gomantak

क्रितीचे चित्रपट

क्रिती सेनॉनने 2014 पासून अनेक चित्रपटांमध्ये काम केले यात दिलवाले, राबता, बरेली की बर्फी, लुका छुपी आणि हाउसफुल 4 हे चित्रपट आहेत. ती अलीकडेच प्रभास आणि सैफ अली खान स्टारर आदिपुरुषमध्ये दिसली होती.

Kriti Sanon | Dainik Gomantak
Christopher Nolan's Movie | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी