Kriti Sanon: सांजवेळीचं स्वप्न 'क्रिती'

Manish Jadhav

तुझ्या सवे..

चाहत्यांच्या मनाला क्रितीच्या अनंतीचं स्वप्न

Kriti Sanon | Dainik Gomantak

नयनांची धुंदी...

क्रितीच्या नयनांची धुंदी चाहत्यांना भुलवते.

Kriti Sanon | Dainik Gomantak

तुझ्यासाठी जीव झुरे...

क्रितीसाठी चाहत्यांचं मन झुरतं.

Kriti Sanon | Dainik Gomantak

बोलक्या डोळ्यात...

तुझ्या बोलक्या डोळ्यात जन्मोजन्मीची आर्तता दिसते.

Kriti Sanon | Dainik Gomantak

तुझ्या आठवणींचे ठसे...

चाहत्यांच्या मनावर तुझ्या आठवणींचे लख्ख असे ठसे उमटले.

Kriti Sanon | Dainik Gomantak

चाहत्यांच्या मनाची पालवी...

क्रिती खऱ्याअर्थाने चाहत्यांच्या मनाची पालवी आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

चाहत्यांच्या अंतरीचा श्वास...

तुझं असं पाहणं चाहत्यांच्या अंतरीचा श्वास बनलं.

Kriti Sanon | Dainik Gomantak

स्टाईलंची ललना...

क्रिती चाहत्यांसाठी स्टाईलची ललना बनलीय.

Kriti Sanon | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी