Kriti Sanon चा किलर लूक

Puja Bonkile

कृती सेनने आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

Kriti Sanon | Dainik Gomantak

हिरोपंती हा बॉलिवुडमधील पहिला चित्रपट आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

अनेक बॉलिवुड चित्रपटांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

शॉर्ट मिनी बॉडीकॉन ड्रेसमध्ये कृती खुप ग्लॅमरस दिसत आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुप हॉट दिसत आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

न्युड मेकअप केला आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

अनेक पोझ देत तिने फोटोशुट केला आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

कृति सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते.

Kriti Sanon | Dainik Gomantak

या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतो आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak