Puja Bonkile
गोव्यातील 'देवकी कृष्ण' मंदिर भारतातील दुर्मिळ मंदिरांपैकी हे एकमेव मंदिर आहे.
वृंदावनचे बांके बिहारी मंदिर हे भारतातील कृष्णाच्या सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.
द्वारकाधीश मंदिर हे जगत मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील चार प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
उडुपीमधील कृष्ण मठ हे उडुपीच्या आठ मठांपैकी एक आहे
जयपूरचे गोविंद देव जी मंदिर सिटी पॅलेस कॉम्प्लेक्समध्ये आहे
नाथद्वारा हे वैष्णवांचे मंदिर आहे आणि हे शहर मेवाडचे अपोलो म्हणूनही प्रसिद्ध आहे.
हे प्राचीन मंदिर परिसर तामिळनाडूच्या मन्नारगुडी शहरात 23 एकर परिसरात पसरलेले आहे.
वृंदावनातील प्रेम मंदिर हे राधा कृष्ण आणि सीता राम यांना समर्पित आहे, सुंदर बागा आणि कारंजे आणि कृष्ण लीलाच्या असंख्य चित्रांनी वेढलेले आहे.