Puja Bonkile
पंचामृत बनवण्यासाठी पाच गोष्टीं गरजेच्या असतात.
पंचामृताने देवदेवतांना अभिषेक करणे शुभ मानले जाते.
पंचामृत बनवण्यासाठी सर्वात पहिले दुध घ्यावे.
नंतर त्यात दही टाकावे.
पंचामृत बनवण्यासाठी साखर देखील महत्वाचे आहे.
नंतर मध टाकावे.
पंचामृत बनवतांना तूपला खुप महत्व आहे.
पंचामृत बनवल्यानंतर त्यात तुळशीचे पान टाकावे.