इन्स्टाग्रामवर आग लावणारी कृष्णा श्रॉफ आहे तरी कोण?

Rahul sadolikar

कृष्णा श्रॉफ

बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ ही भारतातील तुम्हाला माहितेय का? नाही चला तर या हॉट सेलिब्रिटीची ओळख करुन घेऊया.

Krishna Shroff | Dainik Gomantak

कृष्णा श्रॉफचे फॉलोअर्स

कृष्णा श्रॉफची इन्स्टाग्रामवर खूप मोठी फॅन फॉलोअर आहे आणि ती तिचे हॉट व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते

Krishna Shroff | Dainik Gomantak

कृष्णाचे व्हायरल फोटो

व्हायरल फोटो कृष्णा वेगवेगळ्या पोजमध्ये दिसत आहे.

Krishna Shroff | Dainik Gomantak

अभिनयापासून दूर

कृष्णाला अभिनयात रस नसला तरी कृष्णा कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.

Krishna Shroff | Dainik Gomantak

कृष्णा म्हणते

“जेव्हा अभिनयाचा विचार केला जातो, तेव्हा मी सुरुवातीपासूनच अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की ही गोष्ट मला आकर्षित करणारी नाही

Krishna Shroff | Dainik Gomantak

कृष्णा म्हणते

कॅमेऱ्याला सामोरी जाणारी मी नाही… मी खूप खाजगी व्यक्ती आहे. मला माझा स्वतःचा झोन आवडतो आणि मला माझ्या स्वतःच्या दुनियेत राहायला आवडते. 

Krishna Shroff | Dainik Gomantak

कृष्णाने पोस्ट केला एक व्हिडीओ

कृष्णाने नुकताच एक व्हिडीओही पोस्ट केला आहे सध्या इन्स्टाग्रामवर या व्हिडीओने आग लावली आहे.

Krishna Shroff | Dainik Gomantak
Diya Mirza | Dainik Gomantak