Korean युट्यूबर Hyojeong Park गोव्याच्या प्रेमात

गोमंतक ऑनलाईन टीम

दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग पार्क हिच्यासोबत मुंबईत एक लज्जास्पद प्रकार घडला.

Hyojeong Park | Instagram

ह्योजॉन्ग मुंबईतील खार परिसरातून लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना दोन भारतीय तरुणांनी तिच्याशी छेडछाड केली.

Hyojeong Park | Instagram

त्यानंतर भारतात प्रसिद्धस आलेली  ह्योजॉन्ग हीने नुकतीच गोव्याला भेट दिली.

Hyojeong Park | Instagram

दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग गोव्याच्या प्रेमात पडली आहे. 

Hyojeong Park | Instagram

तिने नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्याची निवड केली. 

Hyojeong Park | Instagram

गोवा भेटीत तिने विविध ठिकाणांना भेट दिली व निसर्गाचा आस्वाद घेतला.

Hyojeong Park | Instagram

ह्योजॉन्गने आपल्या इन्स्टाग्रामवर गोव्यातील एक व्हिडिओ आणि विविध फोटो शेअर केले आहेत.

Hyojeong Park | Instagram