Korean Glass Skin: प्रत्येकाला हवी असते अशी ग्लोइंग स्किन! 'या' टिप्सने स्किनकेअर रुटीन बदला!

गोमंतक ऑनलाईन टीम

चेहरा दिवसातून दोनदा स्वच्छ करा

सकाळी आणि रात्री त्वचेच्या प्रकाराला अनुरूप Gentle Cleanser वापरून चेहरा स्वच्छ करा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

त्वचेला भरपूर Hydration द्या

Hydrating Toner, Essence किंवा Serumचा वापर करून त्वचेला आवश्यक ओलावा देण्याचा प्रयत्न करा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Moisturizer वापरणं विसरू नका

त्वचा तेलकट असो किंवा कोरडी, Skin Typeनुसार योग्य Moisturizer वापरल्याने त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत होते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Sunscreen हा स्किनकेअरचा महत्त्वाचा भाग

दिवसा बाहेर पडताना Broad-Spectrum Sunscreen वापरा. सूर्याच्या UV किरणांपासून त्वचेचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Exfoliation अतिप्रमाणात करू नका

मृत त्वचा काढण्यासाठी सौम्य Exfoliation करता येते; मात्र वारंवार किंवा कठोर Scrub केल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Skin Barrierची काळजी घ्या

एकाच वेळी अनेक Active Products वापरण्याऐवजी साधं आणि सातत्यपूर्ण Skincare Routine ठेवा. जळजळ किंवा कोरडेपणा जाणवल्यास वापर कमी करा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

त्वचेबरोबर Lifestyleकडेही लक्ष द्या

पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल आणि पुरेसं पाणी यामुळे त्वचेच्या एकूण आरोग्याला मदत होऊ शकते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Morning Habits: सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी केल्यास आरोग्याला मिळू शकतात फायदे!

येथे क्लिक करा