Sameer Amunekar
स्वच्छ, निळसर समुद्र आणि पांढऱ्या रंगाची मऊ वाळू असलेला निवती बीच पर्यटकांना पहिल्याच नजरेत भुरळ घालतो.
निवती बीचचे सुंदर व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
केवळ महाराष्ट्रातूनच नाही, तर देशाच्या विविध भागांतून पर्यटक निवती बीचला भेट देत सुट्टीचा मनसोक्त आनंद घेत आहेत.
दुपारच्या वेळेस समुद्रात डॉल्फिन दर्शन होत असून, त्यासाठी खास बोट राइड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील बंदर हे पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन बनत आहे. हे निवतीजवळ आहे.
निळाशार समुद्र, स्वच्छ किनारा आणि निवती दीपगृह ही ठिकाणं सध्या पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहेत.
निळाशार समुद्र, स्वच्छ किनारा आणि निवती दीपगृह ही ठिकाणं सध्या पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहेत.