डोनाल्ड ट्रम्प यांना अडचणीत आणणारी Stormy Daniels आहे तरी कोण?

Akshay Nirmale

स्टॉर्मी डॅनियल एक पॉर्न स्टार असून तिने तिच्या 'फुल डिस्क्लोजर' या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. डॅनियलचे खरे नाव स्टेफनी ग्रेगरी क्लिफर्ड आहे.

Stormy Daniels | Google Image

जुलै 2006 मध्ये एका गोल्फ टूर्नामेंटदरम्यान ती ट्रम्प यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा डॅनियल 27 वर्षांची होती तर ट्रम्प 60 वर्षांचे होते.

Stormy Daniels | Google Image

स्टॉर्मी शिक्षण घेत असतानाच पैसे कमवण्यासाठी स्ट्रिप क्लबमध्ये काम करायची.

Stormy Daniels | Google Image

वयाच्या नऊव्या वर्षी एका वृद्ध व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण केले होते.

Stormy Daniels | Google Image

2009 मध्ये, स्टॉर्मी डॅनियल्सने 2010 च्या यूएस सिनेटच्या निवडणुकीत लुईझियानामधून उभे राहण्याचे ठरवले होते.

Stormy Daniels | Google Image

डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील मायकेल कोहेन यांनी 2006 मधील घटनेबाबत गप्प राहण्यासाठी डॅनियल्सला 1.3 दशलक्ष डॉलर दिल्याचे कबूल केले आहे.

Stormy Daniels | Google Image

डॅनियल्सने ट्रम्प यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे म्हटले होते. ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावत डॅनियल्सवर खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.

Stormy Daniels | Google Image
Mumbai-Goa Highway | Dainik Gomantak